anekant.news@gmail.com

9960806673

भोगावती कारखाना गळीत हंगामाची सांगता

कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा समारोप कारखान्याचे संचालक मा . तानाजीराव काटकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अरुणा कारकर या उभयतांच्या शुभहस्ते संपन्न झाला .यावेळी कारखान्याचे चेअरमन मा. शिवाजीराव पाटील देवाळेकर, व्हा . चेअरमन मा राजाराम कवडे , सन्माननीय संचालक मंडळ , माजी संचालक मारुतराव जाधव, दिनकरराव पाटील ,प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांच्यासह अधिकारी व सभासद उपस्थित होते.