anekant.news@gmail.com

9960806673

हातलाई शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचा प्रारंभ

धाराशिव ः कळंब तालुक्यातील जवळा येथील हातलाई शुगर प्रा.लि. या गूळ पावडर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम व मोळी पूजन सोहळा शिवजन्मोत्सव निमित्त युगांडा देशाच्या व्यापार सहकारमंत्री नतबाजी हेरियट व कोलंबियाचे व्यापार सल्लागार जी. मोहनराव, हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. (एकमत, 20.02.2024)