anekant.news@gmail.com

9960806673

साखरेच्या एका निर्णयामुळे 12 टक्क्यांनी वाढली संपत्ती

इथेनॉल निर्मितीला परवानगीने कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी
नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस पुन्हा परवानगी दिल्याने उत्पादक कंपन्यांच्या समभागात शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी 12 टक्के वाढ झाली. यामुळे गुतवणूकदारांचा लाभ झाला आहे. एका कंपनीच्या समभागास तर अपर सर्किटही लागले. 7 डिसेंबर रोजी सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस बंद घातली होती. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर पुन्हा इथेनॉल निमिर्र्तीस परवानगी देण्यात आली. त्याचा लाभ कंपन्यांच्या समभागांना झाला. (लोकमत, 19.12.2023)