anekant.news@gmail.com

9960806673

एनव्हीपी शुगर 2800 रूपये जमा

धाराशिव ः धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर कारखान्याने सन 2023-24 या वर्षात 31 डिसेंबरअखेर 42 हजार 600 मे.टनाचे गाळप पूर्ण केले आहे. तसेच कारखान्याने 16 ते 31 डिसेंबर या कालावधीतील शेतकर्‍यांच्या उसाचे 2800 रूपयेप्रमाणे बील बँकेत वर्ग केले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बालाजी पाटील यांनी दिली. (एकमत, 02.01.2024)