anekant.news@gmail.com

9960806673

डी.वाय. पाटील 25.42 कोटी ऊस बिल जमा

साळवण ः असळज येथील पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील 16 ते 31 डिसेंबर 2023 या चौथ्या पंधरवड्याचे गाळप केलेल्या 79 हजार 455 मेे.टन उसाचे 3200 प्रमाणे होणारे 25 कोटी 42 लाख रूपयांचे बिल ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी दिली. (पुण्यनगरी, 31.01.2024)