anekant.news@gmail.com

9960806673

ओंकार शुगरचे 3300 रूपये ऊस बिल जमा

सोळांकुर ः ओंकार शुगर अ‍ॅण्ड डिस्टलरी पॉवर फराळे युनिट नं. 3 ने 1 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंतची ऊस बिले 3300 रूपये प्रतिटनाप्रमाणे संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत, अशी माहिती चेअरमन बाबुराव दादासाहेब बोत्रे पाटील यांनी दिली. यावर्षी हंगाम उशिरा सुरू झाला तरी आपण 2 लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करीत आहोत. शेतकरी ऊस उत्पदकांचा ऊस राहू नये यासाठी ऊसतोडणी वाहतूकदार यांना दंड 600 रूपये कपात करत आहोत. (लोकमत, 06.04.2024)