anekant.news@gmail.com

9960806673

दालमियाचे 15 फेब्रुवारीपर्यंतचे ऊस बिल जमा

पोर्ले तर्फ ठाणे ः आसुर्ले पोर्ले येथील श्री दत्त दालमिया भारत शुगर साखर कारखान्याने 112 दिवसात 8 लाख 92 हजार 240 मे.टन ऊस गाळप केले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत गाळपास आलेल्या उसाची बिले ऊस शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. तसेच 15 फेब्रुवारीपर्यंत ऊसतोडणी-ओढणी कंत्राटदारांची बिलेदेखील त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत, असे युनिट हेड रंगाप्रसाद यांनी सांगितले. (पुढारी, 04.04.2024)