anekant.news@gmail.com

9960806673

श्री शंकर कारखान्यात19 जागा बिनविरोध

अकलूज ः सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 ते 2028-29 पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 19 उमेदवार बिनविरोध झाले असून उर्वरित दोन जागांवरील उमेदवारांनी माघार घेतल्यास या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊ शकणार आहे. (पुण्यनगरी, 14.02.2024)