anekant.news@gmail.com

9960806673

श्रीराम-जवाहर 19.47 कोटी ऊस बिल जमा

फलटण ः जवाहर साखर कारखाना हुपरी संचलित श्रीराम साखर कारखाना 2023-24 या चालू वर्षीच्या हंगामात 1 ते 15 जानेवारी दरम्यान गाळपास आलेल्या 63 हजार 846 मे.टन उसाला प्रतिटन 3051 रूपयांप्रमाणे 19 कोटी 47 लाख 94 हजार 146 रुपये एक रकमी विनाकपात ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक मानसिंग पाटील यांनी दिली. (सकाळ, 31.01.2024)