anekant.news@gmail.com

9960806673

अथर्व-दौलत 3100 रूपये जमा

चंदगड ः येथील अथर्व-दौलत कारखान्याचा चालू गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू असून कारखान्याचे आजतागायत 1 लाख 80 हजार मे.टनाचे गाळप पूर्ण झाले आहे. 1 ते 15 डिसेंबर या कालावधीतील ऊस बिले 3100 रूपये प्रतिटनाप्रमाणे 20 कोटी 69 लाख 98 हजार 169 रूपये कारखान्याने संबंधित ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या बँकखाती जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. (पुणयनगरी, 02.01.2024)